एक्स्प्लोर
Oommen Chandy: दोनदा केरळचे मुख्यमंत्री, सलग 52 वर्षांपासून पराभव पाहिलाच नाही; ओमन चांडी यांची विक्रमी कारकीर्द
केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी (उम्मन चांडी, Oommen Chandy) यांचं मंगळवारी (18 जुलै) निधन झालं. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेतही दिसले होते.
Oommen Chandy Passes Away
1/11

केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे 79 वर्षांचे होते.
2/11

ओमन चांडी हे राहुल गांधींसोबत भारत जोडे यात्रेतही दिसले होते आणि त्यांनी अलीकडेच केरळमध्ये सर्वाधिक काळ काँग्रेसचे नेते राहण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर पाहुयात...
Published at : 18 Jul 2023 01:37 PM (IST)
आणखी पाहा























