एक्स्प्लोर
31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार तर महाराष्ट्रात...
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे अवकाळी पाऊस सुरु आहे, तर कुठे उन्हाचा तडाका जावत आहे.
weather
1/7

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे. तर कुठं अवकाळी पाऊस (Rain) कोसळत आहे.
2/7

31 मे रोजी केरळमध्ये (Keral) मान्सून (Monsoon) दाखल होणार आहे, तर 10 जून दरम्यान मुंबईसह (Mumbai) कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
3/7

15 जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.
4/7

सध्या मान्सून प्रगतीपथावर आहे. आज निम्मा बंगालचा उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भुभागही दोन हिस्याने काबीज केला असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
5/7

10 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे.
6/7

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे.
7/7

सध्या राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे.
Published at : 25 May 2024 07:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























