एक्स्प्लोर
Photo: विमानाचं इमर्जन्सी गेट उघडल्याप्रकरणी तेजस्वी सूर्यांची माफी
भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी चेन्नईवरून तिरुचिरापल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटचा आपात्कालीन दरवाजा उघडला होता.
BJP MP Tejasvi Surya
1/10

चेन्नईवरुन तिरुचिरापल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचा आपात्कालीन दरवाजा उघडल्याप्रकरणी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी माफी मागितल्याचं केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
2/10

तेजस्वी सूर्या यांनी विमानाचा आपात्कालीन दरवाजा उघडला होता, पण चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागितली असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलंय.
Published at : 18 Jan 2023 08:41 PM (IST)
आणखी पाहा























