एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo Gallary : 27 मार्चपासून पुन्हा करा आंतरराष्ट्रीय प्रवास!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/11/3011a27b5a40083d11c39e26f6793355_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
aviation_airplane_getty
1/6
![येत्या 27 मार्चपासून केंद्र सरकारने नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/08/68aba037cc5e9adb82926d42f279ef485b903.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येत्या 27 मार्चपासून केंद्र सरकारने नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
2/6
![मात्र केंद्रीय आरोग्य विभागाने लादलेल्या नियमांचे सर्वांना पालन करणे बंधनकारक असणार आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/08/81e9db82d7a30d7e97c3424a565803113dd48.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र केंद्रीय आरोग्य विभागाने लादलेल्या नियमांचे सर्वांना पालन करणे बंधनकारक असणार आहे
3/6
![कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी केंद्राने आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/08/a0f46b983379e4dd11cce562c4d3b73800a1a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी केंद्राने आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
4/6
![दोन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील निर्बंध हटवण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/08/9ff279012b902d2fc74120254007a53bc0531.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील निर्बंध हटवण्यात आले आहे.
5/6
![23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/08/663f87b842c6b99a5dd4a89b93c7b5597233b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती
6/6
![नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा नि्र्णय घेतला आहे. याची माहिती मंत्रालयाने ट्विट करत दिली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/08/58a05736926f4b78436c39c268e6e0bfb5cea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा नि्र्णय घेतला आहे. याची माहिती मंत्रालयाने ट्विट करत दिली आहे
Published at : 08 Mar 2022 07:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)