एक्स्प्लोर
Indian Railway: रेल्वेने प्रवास करताय? मग जाणून घ्या हे नियम
,indian railways
1/5

जर तुम्ही रेल्वेचा प्रवास करण्याचं नियोजन करताय तर काही नियम तुम्हाला माहिती असावे. अन्यथा त्यामुळे तुम्हाला दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो.
2/5

रेल्वे प्रवास करताना जर तुम्ही विना तिकिट प्रवास करत असाल तर रेल्वे अॅक्ट कलम 138 नुसार तुम्हच्यावर कारवाई होऊ शकते.
3/5

जर कोणी रेल्वेच्या छतावरून प्रवास करत असेल तर त्याला कलम 156 नुसार तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि 500 रुपयांचा दंड लागू शकतो.
4/5

जर एखादा व्यक्ती रेल्वेच्या परिसरात पोस्टर लावतो तर त्याच्याविरोधात कारवाई होऊ शकते. त्याला सहा महिने तुरुंगवास आणि 500 रुपयांचा दंड होऊ शकतो.
5/5

अवैधपणे जर तुम्ही रेल्वेचे तिकिट विकत असाल तर तुम्हाला तीन वर्षांचा तुरुंगवास तसेच 10 हजार रुपयांचा दंड लागू शकतो.
Published at : 22 Dec 2021 12:05 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
नाशिक
क्रिकेट


















