एक्स्प्लोर
Bharat Gaurav Deluxe Tourist Train : मिनी लायब्ररी, फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा; भारतीय रेल्वेची विशेष ट्रेन
Bharat Gaurav Deluxe Tourist Train : भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय रेल्वेने 2021 मध्ये भारत गौरव योजना सुरु केली.
Bharat Gaurav Deluxe Tourist Train
1/7

भारतीय रेल्वेने भारत गौरव डिलक्स पर्यटक ट्रेन सुरु केली, जी ईशान्य भारत (North East India) सर्किट पूर्ण करण्यासाठी नवी दिल्लीहून रवाना झाली.
2/7

ही ट्रेन आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यात जाईल. ही ट्रेन 15 दिवसांत ईशान्य भारत सर्किटचा प्रवास करेल. ईशान्य भारत सर्किटची थीम "नॉर्थ ईस्ट डिस्कव्हरी: बियॉन्ड गुवाहाटी" अशी आहे.
Published at : 23 Mar 2023 04:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
राजकारण






















