एक्स्प्लोर
Indian Air Force Day: भारतीय हवाई दलाचा आज 91वा स्थापना दिवस; प्रयागराजमध्ये रंगणार दिमाखदार एअर शो
Indian Air Force Day 2023: आपल्या देशात दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस 'भारतीय हवाई दल दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी परेड आणि एअर शो केले जातात, यात यंदाची थीम आहे “IAF–Airpower Beyond Boundaries”
Indian Air Force Day 2023
1/12

Indian Air Force Day: यंदा भारत 91वा वायुसेना दिवस साजरा करत आहे. भारतीय हवाई दल हे जगभरातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांपैकी एक आहे.
2/12

भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली होती, तेव्हापासून दरवर्षी हा दिवस 'भारतीय हवाई दल दिवस' म्हणून साजरा केला जातो.
Published at : 08 Oct 2023 12:42 PM (IST)
आणखी पाहा























