एक्स्प्लोर
GoodBye 2021 : 2021 वर्षातील व्हायरल फोटो, ज्यांनी मनावर कायमची छाप पाडली
GoodBye 2021 : Viral photos of the year 2021
1/10

कोरोनामुळे 2021 मध्ये अनेकांनी प्राण गमावले. दिल्लीतील गाझीपूर येथील स्मशानभूमीत मृत्यू झालेल्या लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मृतदेहांची संख्या अधिक होती.
2/10

उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात हिमकडा तुटल्यामुळं एकच हाहाकार माजला होता.
Published at : 31 Dec 2021 09:05 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग























