एक्स्प्लोर
G20 leaders visit Rajghat: जी-20 च्या निमित्ताने सर्व राष्ट्रप्रमुख राजघाटावर महात्मा गांधींच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक
G20 Summit India: राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या जी-२० परिषदेचा आज दुसरा दिवस आहे.

G20 leaders visit Rajghat
1/9

आजपासून तिसऱ्या ‘वन फ्युचर’ या सत्राला सुरुवात झालीय.
2/9

तत्पूर्वी आज सकाळी सर्व राष्ट्रप्रमुखांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं.
3/9

देशाच्या प्रमुखांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली
4/9

त्यावेळी प्रत्येक राष्ट्रप्रमुखांना पंतप्रधान मोदींनी गांधींजींच्या स्मृतिस्थळाविषयी माहिती दिली.
5/9

महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह इतर देशांचे प्रमुख उपस्थित होते.
6/9

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सर्व पाहुण्यांना राजघाटावर घेऊन आले.
7/9

दिल्लीतील राजघाटावर सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांनी महात्मा गांधींना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
8/9

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
9/9

त्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पत्रकार परिषद घेणार आहेत.
Published at : 10 Sep 2023 02:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
