एक्स्प्लोर
Republic Day : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमधील 'क्लॉक टॉवर'वर तिरंगा फडकला
Clock Tower
1/7

या वेळी मोठ्या संख्येने स्थानिक तरूणांसह महिला आणि लहान मुले उपस्थित होते. भारत माता की जय ! म्हणत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ( photo credit - Twitter Basit Zargar)
2/7

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षानंतर पहिल्यांदाच श्रीनगर येथील लाल चौकातील घंटा घरावर तिरंगा फडकावला आहे. photo credit - Twitter Basit Zargar)
3/7

दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळे आतापर्यंत श्रीनगर येथील लाला चौकातील घंटा घरावर कधीच तिरंगा फडकावला नाही. त्यामुळे आजचा दिवस हा ऐतिहासिक मानावा लागणार आहे.
4/7

कलम 370 हटवल्यानंतर आणि दहशतवाद्यांवर केल्या जाणाऱ्या कारवायांमुळे श्रीनगर येथील स्थानिक युवक समोर येत आहे.
5/7

भारत माता की जय म्हणत मोठ्या उत्साहात लाल चौकातील घंटा घराच्या टॉपवर तिंरगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायलं.
6/7

दरम्यान प्रजासत्ताक दिनाचा पार्श्वभूमीवर काश्मिरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. photo credit - Twitter Basit Zargar)
7/7

श्रीनगरच्या शेर ए काश्मिर स्टेडिअममध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे. श्रीनगरसह संपूर्ण काश्मिरमध्ये सुरक्षा तैनात करण्यात आली आहे
Published at : 26 Jan 2022 11:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























