एक्स्प्लोर
GK: रम-व्हिस्की सोडा, 'या' प्राण्याच्या दुधात असते 60% अल्कोहोल; पाहा सविस्तर...
Milk Contains Alcohol: गाईचे किंवा म्हशीचे दूध आपल्या सर्वांच्या घरात येते. काही जणांनी शेळीचे दूधही प्यायले असेल. पण, पृथ्वीवर असा एक प्राणी आहे, ज्याच्या दुधात अल्कोहोल आढळते.
Elephant Milk Contains Alcohol
1/5

वास्तविक, तो प्राणी मादी हत्ती आहे. होय, मादी हत्तीच्या दुधात 60 टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असते. काही अभ्यासानुसार, मादी हत्तीच्या दुधात आढळणारे रसायन मानवासाठी धोकादायक ठरू शकते.
2/5

वास्तविक, हत्तीला ऊस खायला खूप आवडते आणि उसामध्ये अल्कोहोल बनवणारे घटक खूप जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळेच हत्तीच्या दुधात अल्कोहोल आढळते.
Published at : 25 May 2023 05:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























