एक्स्प्लोर
PHOTO : दिल्ली-मुंबई अंतर केवळ 12 तासात कापता येणार, असा आहे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे
Feature_Photo_8
1/9

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज आणि उद्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे च्या कामांचा आढावा घेणार आहेत. (photo tweeted by @nitin_gadkari)
2/9

हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील हायवेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे.(photo tweeted by @nitin_gadkari)
Published at : 16 Sep 2021 01:18 PM (IST)
आणखी पाहा























