एक्स्प्लोर
Cyclone Biparjoy : चक्रीवादळाचा वाढता धोका! 48 तासांत भारताच्या किनाऱ्यावर धडकणार बिपरजॉय
Cyclone Biparjoy Update : बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) हळूहळू गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे.
Cyclone Biparjoy Update
1/12

बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) सुमारे 48 तासांनी भारतातील गुजरात आणि पाकिस्तानच्या कराची येथील किनारपट्टी धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
2/12

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी मांडवी आणि कराची येथे धडकण्याची शक्यता आहे. गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published at : 13 Jun 2023 02:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























