एक्स्प्लोर
Cyclone : येत्या 24 तासांत बिपरजॉय भारताच्या किनारपट्टीवर धडकणार, चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला
Cyclone Biparjoy Landfall : बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासांत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.
Cyclone Biparjoy Live Status | Monsoon in India
1/10

बिपरजॉय चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे प्रशासन अलर्टवर आहे.
2/10

अतितीव्र चक्रीवादळ बिपरजॉय गुजरात किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Published at : 14 Jun 2023 09:59 AM (IST)
आणखी पाहा























