एक्स्प्लोर
Cyclone Biparjoy : गुजरातला चक्रीवादळाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत, वादळी वाऱ्यांसह पाऊस कायम
Cyclone Biparjoy : गुजरातला बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा बसल्यामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. येथे वादळी वाऱ्यांसह पाऊस कायम आहे.
Cyclone Biparjoy Gujrat Updates
1/9

अत्यंत तीव्र चक्रीवादळ गुजरातला धडकल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
2/9

सखल भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. NDRF आणि स्थानिक प्रशासनाकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
Published at : 17 Jun 2023 11:32 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























