एक्स्प्लोर
Coronavirus Updates : धोका कायम! देशात 170 नवे रुग्ण, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
Coronavirus Updates in India : जगभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार कायम आहेत.
Coronavirus Cases Today in India
1/12

कोरोनाचा वाढता धोका पाहता भारतात खबरदारीची पाऊले उचलण्यात येत असून देशव्यापी लसीकरण मोहिमेमुळे भारतात 220 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. (PC : istockphoto)
2/12

देशात आज 170 नवी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर गेल्या 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (PC : istockphoto)
Published at : 09 Jan 2023 12:01 PM (IST)
आणखी पाहा























