एक्स्प्लोर
Chandrayaan 3 Celebration : लहरा दो... चांद्रयान-3 च्या यशाचा देशभरात जल्लोष, देशवासियांचा उत्साह शिगेला
Chandrayaan-3 Success Celebration : भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर पोहोल्यामुळे सर्व भारतीयांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
Chandrayaan-3 Success Celebration
1/10

देशभर सर्वत्र इस्रो आणि भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक आणि जल्लोष साजरा केला जात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळयानाच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगच्या ऐतिहासिक कामगिरीचा जल्लोष करण्यासाठी आयोजित केलेल्या गुरु नानक खालसा महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान इस्रोच्या चांद्रयान-3 चे मॉडेल प्रदर्शित करण्यात आलं. (फोटो : पीटीआय/शशांक परेड)
2/10

पाटणा : पाटणा महिला आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी चंद्राच्या पृष्ठभागावर इस्रोच्या चांद्रयान-3 चे यशस्वी सॉफ्ट लँडिंगचा जल्लोष साजरा केला. (फोटो : पीटीआय)
Published at : 25 Aug 2023 03:03 PM (IST)
आणखी पाहा























