एक्स्प्लोर

BSF Patrolling Amritsar : अमृतसर बॉर्डरवर बीएसएफची गस्त!

(Photo : ANI/PTI )

1/10
पंजाबमधील अमृतसरला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमेवर बीएसएफ जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. (Photo : PTI )

2/10
सध्या या सीमेवर मोठ्या प्रमाणात धुक्याचा प्रादुर्भाव आहे, त्याचा फायदा घेऊन घुसखोरी होऊ नये म्हणून ही गस्त वाढवण्यात आलीय.  (Photo : ANI )

3/10
कडाक्याच्या थंडीनंतर या परिसरात सर्वत्र धुकं पडतं आणि त्यामुळे दृश्यमानता कमी होते, त्याचा फायदा घुसखोर अतिरेकी घेण्याची शक्यता असते, अशा संभाव्य घुसखोऱ्या टाळण्यासाठी बीएसएफने गस्त वाढवली आहे. या गस्तीसाठी पायी, घोड्यांवरुन तसंच मोटारबाईकचाही वापर होत आहे.  (Photo : ANI )

4/10
भारत-पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय सीमेवरील गस्तीसाठी यावेळी महिला सैनिकांनाही प्राधान्य देण्यात आलंय.  पुरुष जवानांप्रमाणेच महिला सैनिकही थंडी, ऊन, वारा किंवा पाऊस या पैकी कशाचीही तमा न बाळगता देशाचं सीमाचं रक्षण करतात.   (Photo : PTI )

5/10
या परिसरातील गस्तीसाठीसाठी बीएसएफ जवानांना अत्याधुनिक नाईट व्हिजन कॅमेरेही देण्यात आले आहेत.   (Photo : PTI )

6/10
भारत-पाकिस्तान यांच्यातील पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपणही आहे, त्यामुळेही घुसखोरी रोखण्यात मोठी मदत होते.. तरीही धुक्याचा तसंच अंधाराचा फायदा घेऊन अनेकदा पाकिस्तानकडून घुसखोरी होते.   (Photo : PTI)

7/10
काश्मीरमधील लाईन ऑफ कंट्रोल ते गुजरातमधील कच्छच्या रणापर्यंत भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ही आंतरराष्ट्रीय सीमा सुमारे ३३२३ किलोमीटरची लांबीची आहे.  (Photo : ANI )

8/10
या आंतरराष्ट्रीय सीमेवर आंतरराष्ट्रीय संकेतानुसार तब्बल ५० हजार पोल्सवर दीड लाख फ्लड लाईट्स बसवण्यात आलेले आहेत. पाकिस्तानला लागून पंजाबचं जवळपास ५५३ किमीचं आंतरराष्ट्रीय सीमेचं क्षेत्र आहे.   (Photo : PTI )

9/10
अत्याधुनिक तंत्रत्रानाचा वापर करुन अनेकदा ड्रोनच्या सहाय्याने घुसखोरी करुन टेहळणी करण्याचे प्रयत्न केले जातात. (Photo : PTI )

10/10
बीएसएफने अनेक प्रयत्न हाणून पाडले आहेत.  (Photo : PTI )

भारत फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...';  35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 

Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही

चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

Embed widget