एक्स्प्लोर
भाजप आणि संघाचे लोक माझे गुरू - राहुल गांधी
Bharat Jodo Yatra: भाजप आणि संघाच्या लोकांना मी माझा गुरू मानतो. कारण त्यांच्यामुळे राजकारण म्हणजे काय? हे समजले आहे, असा टोला राहुल गांधी लगावला.
RAHUL GANDHI
1/10

Bharat Jodo Yatra: भाजप आणि संघाच्या लोकांना मी माझा गुरू मानतो. कारण त्यांच्यामुळे राजकारण म्हणजे काय? हे समजले आहे, असा टोला राहुल गांधी लगावला.
2/10

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि संघावर टीकास्त्र सोडलं.
Published at : 31 Dec 2022 05:27 PM (IST)
आणखी पाहा