एक्स्प्लोर
In Pics : होंडाच्या 'या' कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी
Feature_Photo_2_(1)
1/6

कोरोना साथीच्या दुसर्या लाटेत ऑटो उद्योगासाठी मागील महिना खूप निराशाजनक होता. मे 2021 मध्ये बर्याच कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. त्याच वेळी आता कंपन्यांना जूनमध्ये त्यांच्या कारवर सूट देऊन विक्री वाढवायची आहे. दरम्यान, होंडा कार्स इंडिया लिमिटेड या महिन्यात निवडक कार्सवर उत्तम ऑफर देत आहे. रोख सवलतीव्यतिरिक्त, कंपनी आपल्या बऱ्याच मॉडेल्सवर एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काऊंटसारखे फायदे देत आहे. होंडाच्या कोणत्या मॉडेलवर किती सूट दिली जात आहे ते पाहूया.
2/6

होंडा अमेझच्या Honada Amaze S MT Petrol या कारवर जून 2021 मध्ये 15,000 रुपयांची कॅश डिस्काऊंट दिली जात आहे. त्याचबरोबर कंपनी यावर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही देत आहे. याबरोबरच तुम्हाला 4000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काऊंटचा लाभही मिळू शकेल.
Published at : 07 Jun 2021 04:02 PM (IST)
आणखी पाहा























