एक्स्प्लोर
Amarnath Yatra 2023 : खराब हवामानमुळे अमरनाथ यात्रा स्थगित, प्रशासनाचा मोठा निर्णय
Amarnath Yatra 2023 : पवित्र अमरनाथ यात्रा मुसळधार पावसामुळे थांबवण्यात आली आहे. काश्मीरमधील खराब हवामानमुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. (PC : PTI)
Amarnath Yatra temporarily halted due to heavy rainfall in Kashmir
1/10

काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कोणत्याही यात्रेकरूला पवित्र अमरनाथ गुहेकडे जाण्याची परवानगी नाही. (PC : PTI)
2/10

श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, हवामान पूर्ववत होईपर्यंत यात्रा स्थगित करण्यात आली आहे. हवामानात सुधारणा झाल्यावर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल. (PC : PTI)
Published at : 07 Jul 2023 12:06 PM (IST)
आणखी पाहा























