एक्स्प्लोर
Amarnath Yatra 2023 Registration: अमरनाथला जाण्याचा विचार करताय? मग असं करा रजिस्ट्रेशन
तुम्ही अमरनाथ यात्रेला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नोंदणी कशी करू शकता चला जाणून घेऊयात कशाप्रकारे यात्रा करता येऊ शकते
Amarnath Yatra
1/6

अमरनाथ यात्रा 1 जुलै 2023 पासून सुरु होईल. आणि ही यात्रा 31 ऑगस्टला संपेल. म्हणजेच अमरनाथची यात्रा 62 दिवस चालणार आहे. या यात्रेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करु शकता
2/6

अमरनाथ यात्रेसाठी प्रवाशांना पूर्ण सुविधा देण्यात येणार आहेत. घरापासून ते पिण्याचे पाणी, वीज आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना हवामानाची माहितीही दिली जाईल. श्री अमरनाथजी साइन बोर्डखाली सकाळी आणि संध्याकाळी आरतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
Published at : 17 Apr 2023 02:42 PM (IST)
आणखी पाहा























