एक्स्प्लोर
How to book confirm railway ticket: दिवाळीसाठी ट्रेनचं तिकीट हवंय? या टिप्स वापरा आणि तत्काळमध्ये कन्फर्म तिकीट मिळवा!
तुम्ही दिवाळी तत्काळ तिकिटे बुक करू शकत नसाल, तर या टिप्स लक्षात ठेवा. तुम्ही सणासुदीच्या हंगामात तिकीट बुक करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करू शकता, तत्काळ तिकिटे मिळण्याची तुमची शक्यता वाढू शकते.
irctc
1/9

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर किंवा अॅपवर ऑनलाइन अर्थात ई-तिकीट बुक करू शकता.
2/9

तत्काळ तिकीट ऑप्शन फक्त थोड्या काळासाठीच चालू केला जातो, त्यामुळे तुम्हाला तत्पर राहावे लागेल.
3/9

विंडो उघडताच, प्रथम IRCTC वर लॉग इन करा, जेणेकरून तुम्हाला शेवटच्या क्षणी कॅप्चा भरावा लागणार नाही.
4/9

तिकीट बुकी करताना तुमच्या इंटरनेट कनेक्शनचा वेग वेगवान असावा, कारण जास्त ट्राफिकमुळे तत्काळ बुकिंग विंडो उघडण्यापूर्वीच IRCTCची वेबसाइट मंद होते.
5/9

जर इंटरनेटचा वेग योग्य नसेल तर तुम्ही तुमच्या प्रक्रियेत काही सेकंदांच्या फरकाने तिकीट बुक करू शकणार नाही.
6/9

ज्यांची तिकिटे तुम्हाला बुक करायची आहेत त्यांची नावे अगोदरच मास्टर पॅसेंजर लिस्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे बुकिंगच्या वेळी प्रवाशांची माहिती आणि प्राधान्ये भरण्याची गरज भासणार नाही.
7/9

सीट उपलब्ध असल्यास बुकिंगसाठी पुढे जा. विम्याशी संबंधित अनेक पर्याय असतील, तेही लक्षात ठेवा.
8/9

Book Tickets Only If Confirmed Seats alloted या ऑप्शन समोर क्लिक करा. याचा फायदा असा होईल की सीट भरताना जर जागा भरली तर तुमचे तिकीट बुक होणार नाही.
9/9

पेमेंट पेजवर, तुमच्या सोयीनुसार असा पर्याय निवडा. पेमेंट करायच्या आधी सर्व तपशील चेक करा. पेमेंट झाल्यावर तुम्हाला तिकीट डाऊनलोड करता येईल.
Published at : 20 Oct 2022 01:28 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्रिकेट



















