एक्स्प्लोर
Hingoli ZP School : वाढत्या तापमानामुळे हिंगोलीत आजपासून सकाळी 7 वाजता शाळा भरणार
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
Hingoli School Time
1/9

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
2/9

आता जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या सकाळच्या सत्रात भरणार असून सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत या शाळा सुरु राहणार आहेत.
Published at : 01 Mar 2023 08:12 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
भारत