एक्स्प्लोर
Gudi Padwa 2022: साई मंदिराच्या कळसावर श्रद्धा आणि सबुरीची गुढी

साई मंदिराच्या कळसावर श्रद्धा आणि सबुरीची गुढी
1/7

शिर्डीत गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येत असून तब्बल दोन वर्षानंतर मोठ्या जल्लोषात पाडवा साजरा होत आहे.
2/7

image 2
3/7

पारंपारिक पद्धतीने नविन पंचांग आणि गुढीचे पुजन करून साई मंदिराच्या सुवर्ण कलशावर भगवा ध्वज आणि गुढी उभारण्यात आली.
4/7

साईबाबांनी अवघ्या जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला त्यामुळे साई मंदिरावरील गुढी श्रद्धा आणि सबुरीच प्रतिक मानलं जातं
5/7

पाडव्याचे महत्व लक्षात घेता साईमुर्ती तसेच समाधीला कोट्यवधींचे सुवर्ण आभुषण आणि साखरेच्या गाठीच्या आभुषणांचा श्रृंगार करण्यात आलं आहे.
6/7

मराठी नववर्षाचे स्वागत साईदर्शनाने व्हावे यासाठी भाविकांची सकाळपासुन मांदियाळी दिसून येत आहे.
7/7

राज्य सरकारने कोरोना निर्बंध हटवल्याने भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे.
Published at : 02 Apr 2022 08:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
