एक्स्प्लोर
(Source: ABPLIVE पत्रकारों का Exit Poll)
Photo : गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस
Gondia Rain
1/10

गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस
2/10

शहरातील नागरिकांच्या घरात शिरल पाणी
3/10

धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं शहरातील नागरिकांच्या घरात शिरलं पाणी
4/10

पावसामुळं जिल्ह्यातील पुजारीटोला आणि शिरपुर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ
5/10

धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्यानं शहरातील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलं
6/10

अचानक आलेल्या पावसाचा नागरिकांना फटका
7/10

गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून दमदार पावसानं हजेरी लावली
8/10

पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत
9/10

गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि शिरपूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले
10/10

शहरातील आदर्श कॉलनी भागातील काही घरात शिरलं पाणी
Published at : 21 Sep 2022 08:10 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















