एक्स्प्लोर
Gondia: गोंदिया जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा भरते बकरीच्या गोठ्यात
गोरेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कन्हारटोला गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत 20 वर्षातच जीर्णवस्थेत आली.
Gondia News
1/12

देशाची भावी पिढी शाळेत घडते... मात्र, गोंदियातील डिजिटल शाळेतील चिमुकले चक्क बकरीच्या गोठ्यात बसून विद्यार्जनाचे धडे गिरवत आहेत
2/12

गोंदिया जिल्ह्यातील कन्हारटोला गावातील आहे. गावातील जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण झाली आहे.
Published at : 05 Jan 2023 03:34 PM (IST)
आणखी पाहा























