एक्स्प्लोर

Ajit Pawar Plane Crash: जिथे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागायचे तिथे श्रद्धांजलीचे बॅनर, अजितदादांच्या सासरवाडीत कडकडीत बंद

दादांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला आहे.

दादांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला आहे.

Ajit Pawar Plane Crash

1/8
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात (Ajit Pawar Baramati Plane Crash) झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात (Ajit Pawar Baramati Plane Crash) झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
2/8
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झाला.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झाला.
3/8

4/8
अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण गाव शोकाकुल झालं आहे . राजकारणातला दादा माणूस गेल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण गाव शोकाकुल झालं आहे . राजकारणातला दादा माणूस गेल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
5/8
जेव्हा जेव्हा अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा व्हायची तेव्हा त्याच्या चौकात भावी मुख्यमंत्री असे बॅनर पाहायला मिळायचे.
जेव्हा जेव्हा अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा व्हायची तेव्हा त्याच्या चौकात भावी मुख्यमंत्री असे बॅनर पाहायला मिळायचे.
6/8
याच चौकात आता त्यांच्या श्रद्धांजलीचे बॅनर लागले आहेत. तेरकरांनी आज कडकडीत बंद पाळला आहे .
याच चौकात आता त्यांच्या श्रद्धांजलीचे बॅनर लागले आहेत. तेरकरांनी आज कडकडीत बंद पाळला आहे .
7/8
अजित पवारांच्या जाण्याने गाव पोरके झाले आहे. अजित पवार आपल्यात नाहीत ही भावना गावकऱ्यांना पचवणं जड जात आहे.
अजित पवारांच्या जाण्याने गाव पोरके झाले आहे. अजित पवार आपल्यात नाहीत ही भावना गावकऱ्यांना पचवणं जड जात आहे.
8/8
धाराशिवमधील तेर गावात दुकान बंद आहेत. रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. अजित दादांच्या निधनाने सर्वच जण दुःखात आहेत .
धाराशिवमधील तेर गावात दुकान बंद आहेत. रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. अजित दादांच्या निधनाने सर्वच जण दुःखात आहेत .

धाराशिव फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
Isha Keskar On Marathi Industry: 'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget