एक्स्प्लोर
Photo: पाऊस पडताच संभाजीनगर शहरात ठिकठिकाणी वाहतूक जाम, रुग्णवाहिकाही अडकली
Chhatrapati Sambhaji Nagar : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Traffic Jam in Chhatrapati Sambhaji Nagar City
1/7

शहरातील महत्वाच्या चौकात सायंकाळच्या सुमारास हमखास वाहतूक कोंडी पाहायला मिळते.
2/7

दरम्यान पाच वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आणि त्यानंतर वाहनाधाकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
3/7

छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी चौकात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
4/7

यावेळी सुपारी हनुमान मंदीर ते गुलमंडी चौकापर्यंत वाहतूक कोंडी दिसून आली.
5/7

यावेळी याच वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका देखील अडकली होती. त्यामुळे चालकाला रुग्णवाहिका काढताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.
6/7

विशेष म्हणजे हर्सूल येथील मुख्य मार्गावर देखील वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
7/7

विशेष म्हणजे वाहतूक कोंडी होत असताना अनेक चौकात वाहतूक पोलीस पाहायला मिळत नाही.
Published at : 14 Jun 2023 07:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
अहमदनगर
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
