एक्स्प्लोर

Photo : छत्रपती संभाजीनगरमधील 75 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; महापालिकेची कारवाई

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण काढत पुन्हा एकदा महानगरपालिकेने कारवाई केली आहे.

1/8
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत आज  अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आले.

2/8
शहरातील  सिडको एन-5, एन-6आणि एन-8 परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले.

3/8
यावेळी केलेल्या कारवाईत एकूण 75 अनधिकृत बांधकाम धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

4/8
बजरंग चौक ते बळीराम पाटील चौक या भागात एकूण 26 अनधिकृत कच्चे पक्के बांधकामे काढण्यात आले  होते.

5/8
यामध्ये नागरिकांनी आपल्या घरासमोरील पार्किंगच्या जागेत आणि सामासिक अंतरात अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण केले  होते.

6/8
यासाठी 20  नागरिकांना 24  तासाचा महाराष्ट्र महानगरपालिका एमआरटीपी अॅक्ट अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे.

7/8
यामध्ये या लोकांनी रस्त्यावर वॉशिंग सेंटर, लहान बियर शॉपी ,कॉस्मेटिक दुकाने मेडिकल शॉप, ज्यूस सेंटर अशा स्वरूपाची अतिक्रमण केले होते.

8/8
या सर्व अतिक्रमणधारकाविरुद्ध कारवाई करून काही किरकोळ स्वरूपातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजी नगर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल

Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Embed widget