एक्स्प्लोर

Britain King Charles : ब्रिटनचे किंग चार्ल्स III प्रोस्टेट कॅन्सरनं ग्रस्त..

ब्रिटनचे किंग चार्ल्स III प्रोस्टेट कॅन्सरनं ग्रस्त..(Photo Credit : PTI)

1/10
ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा यांना कर्करोगाचं निदान झालं आहे.  (Photo Credit : PTI)

2/10
बकिंघम पॅलेसनं एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.   (Photo Credit : PTI)

3/10
बकिंगहॅम पॅलेसनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, राजा चार्ल्स तिसरा कर्करोगानं ग्रस्त आहे. प्रोस्टेट ग्रंथीची तपासणी केली असता,त्यांना कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं. (Photo Credit : PTI)

4/10
किंग चार्ल्स कर्करोगानं ग्रस्त असल्याच्या वृत्तानंतर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, ते लवकरच पूर्ण ताकदीनिशी परततील यात मला शंका नाही, असं त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटलं आहे.    (Photo Credit : PTI)

5/10
राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर, राजा चार्ल्स तिसरा ब्रिटनचा राजा झाला. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांचा राज्याभिषेक झाला होता. यानंतर त्यांना राजा चार्ल्स तिसरा असं संबोधलं जातं.   (Photo Credit : PTI)

6/10
वयाच्या 73 व्या वर्षी तो राजा झाला. चार्ल्स यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी बकिंगहॅम पॅलेस येथे झाला.  (Photo Credit : PTI)

7/10
1969 मध्ये, वयाच्या 20 व्या वर्षी, त्यांची राणीनं कॅर्फर्नॉन कॅसल येथे प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून नियुक्ती केली.  (Photo Credit : PTI)

8/10
चार्ल्स यांनी 29 जुलै 1981 रोजी लेडी डायना स्पेन्सरशी लग्न केलं. त्या लग्नातून त्याला प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी ही दोन मुलं झाली.  (Photo Credit : PTI)

9/10
28 ऑगस्ट 1996 रोजी हे लग्न तुटलं.   (Photo Credit : PTI)

10/10
9 एप्रिल 2005 रोजी त्यानं कॅमिला यांच्याशी लग्नगाठ बांधली. (Photo Credit : PTI)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget