एक्स्प्लोर
पासपोर्टसाठी जन्माचा दाखला आवश्यक; परराष्ट्र खात्याचा नवा नियम!
सरकारने पासपोर्टच्या नियमात मोठा बदल केलाय. पासपोर्टचे नवीन नियम काय आहेत समजून घेऊयात.
Passport
1/10

केंद्र सरकारने पासपोर्ट काढण्याच्या नियमात बदल केला असून यापुढे 01 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेल्यांचा पासपोर्ट काढण्यासाठी आता जन्म दाखला बंधनकारक करण्यात आलाय.
2/10

जन्मदाखला नसेल तर पासपोर्ट काढता येणार नाहीये.
Published at : 06 Mar 2025 02:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















