एक्स्प्लोर
Ram Mandir Inauguration: मंदिर सजलं, आज जगभरात दिवाळी!
Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सर्वत्र जल्लोष!
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सर्वत्र जल्लोष! (Photo Credit : PTI)
1/10

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अवघा काही अवधी शिल्लक राहिला आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले असून देशभर जय्यत तयारी सुरू आहे. (Photo Credit : PTI)
2/10

या उत्सवाच्या निमित्याने संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालं आहे. आज अयोध्येत राम मंदिरात रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. (Photo Credit : PTI)
Published at : 22 Jan 2024 10:39 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























