एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Most Expensive Bikes: भारतात विकल्या गेलेल्या सर्वात महागड्या बाईक्स
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/39b7cbe3c6a19c12b6e4bc2050836b76_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Most Expensive Bikes
1/6
![भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या महागड्या बाईक्समध्ये Kawasaki Ninja H2R चा समावेश आहे. भारतात या बाईकची किंमत जवळपास 80 लाख रुपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800068d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या महागड्या बाईक्समध्ये Kawasaki Ninja H2R चा समावेश आहे. भारतात या बाईकची किंमत जवळपास 80 लाख रुपये आहे.
2/6
![होंडाच्या बाईक भारताच्या प्रत्तेक व्यक्तीला महीती आहेत. होंडा गोल्ड विंग टूर (Honda Goldwing Tour) मध्ये 1833cc इंजिन देण्यात आले आहे. भारतात बाइकची किंमत सुमारे 37 लाख रुपयांपासून सुरू होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/18e2999891374a475d0687ca9f989d83cdbf5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
होंडाच्या बाईक भारताच्या प्रत्तेक व्यक्तीला महीती आहेत. होंडा गोल्ड विंग टूर (Honda Goldwing Tour) मध्ये 1833cc इंजिन देण्यात आले आहे. भारतात बाइकची किंमत सुमारे 37 लाख रुपयांपासून सुरू होते.
3/6
![होंडाच्या बाईक भारताच्या प्रत्तेक व्यक्तीला महीती आहेत. होंडा गोल्ड विंग टूर (Honda Goldwing Tour) मध्ये 1833cc इंजिन देण्यात आले आहे. भारतात बाइकची किंमत सुमारे 37 लाख रुपयांपासून सुरू होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9bb18f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
होंडाच्या बाईक भारताच्या प्रत्तेक व्यक्तीला महीती आहेत. होंडा गोल्ड विंग टूर (Honda Goldwing Tour) मध्ये 1833cc इंजिन देण्यात आले आहे. भारतात बाइकची किंमत सुमारे 37 लाख रुपयांपासून सुरू होते.
4/6
![हार्ले-डेव्हिडसन (Harley Davidson) बाईक दिसायला बरीच मस्क्युलर आहे. इतकंच नाही तर ही सर्वात आरामदायी बाईक आहे. भारतात त्याची किंमत जवळपास 35 लाख रुपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefc9f92.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हार्ले-डेव्हिडसन (Harley Davidson) बाईक दिसायला बरीच मस्क्युलर आहे. इतकंच नाही तर ही सर्वात आरामदायी बाईक आहे. भारतात त्याची किंमत जवळपास 35 लाख रुपये आहे.
5/6
![भारतीय सरदार दार्क हॉर्स (Indian Chieftain Dark Horse) किंमत सुमारे 33.29 लाख रुपयांपासून सुरू होते. यात एक मजबूत इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/032b2cc936860b03048302d991c3498f9318c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय सरदार दार्क हॉर्स (Indian Chieftain Dark Horse) किंमत सुमारे 33.29 लाख रुपयांपासून सुरू होते. यात एक मजबूत इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे.
6/6
![भारतात इंडियन रोडमास्टरला (Indian Roadmaster) जास्त मागणी आहे. भारतात या बाईकचा फॅन क्लब वेगळा आहे.भारतात या क्रूझर बाईकची किंमत जवळपास 43 लाख रुपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/156005c5baf40ff51a327f1c34f2975bda845.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतात इंडियन रोडमास्टरला (Indian Roadmaster) जास्त मागणी आहे. भारतात या बाईकचा फॅन क्लब वेगळा आहे.भारतात या क्रूझर बाईकची किंमत जवळपास 43 लाख रुपये आहे.
Published at : 19 Feb 2022 07:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion