एक्स्प्लोर
PHOTO : देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च! पाहा Tata Tiago EV चे फोटो
Tata Tiago EV : या कारमध्ये भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात टाटाचे स्थान मजबूत होईल असे दिसते
![Tata Tiago EV : या कारमध्ये भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात टाटाचे स्थान मजबूत होईल असे दिसते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/477052b3d72d06ca0bb1e147836678dd1664352433968381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
tata tiago ev launched at cheapest price
1/9
![देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आज लॉन्च करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/18e2999891374a475d0687ca9f989d8395085.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आज लॉन्च करण्यात आली आहे.
2/9
![टाटा मोटर्स आपली Tata Tiago EV इलेक्ट्रिक कार घेऊन आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/032b2cc936860b03048302d991c3498f998e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टाटा मोटर्स आपली Tata Tiago EV इलेक्ट्रिक कार घेऊन आली आहे.
3/9
![Tata Tiago हॅचबॅक पेट्रोल, CNG नंतर इलेक्ट्रिक स्वरूपात आली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef46508.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Tata Tiago हॅचबॅक पेट्रोल, CNG नंतर इलेक्ट्रिक स्वरूपात आली आहे
4/9
![ही कार फुल चार्जमध्ये 300 किमी अंतर कापू शकते असे सांगितले जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/156005c5baf40ff51a327f1c34f2975b273a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही कार फुल चार्जमध्ये 300 किमी अंतर कापू शकते असे सांगितले जात आहे.
5/9
![टाटा मोटर्सची ही तिसरी इलेक्ट्रिक कार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/30e62fddc14c05988b44e7c02788e187771c6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टाटा मोटर्सची ही तिसरी इलेक्ट्रिक कार आहे.
6/9
![यापूर्वी कंपनीने Tata Nexon EV, Nexon EV Max, Tata Tigor EV लॉंच केल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800cdff1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापूर्वी कंपनीने Tata Nexon EV, Nexon EV Max, Tata Tigor EV लॉंच केल्या.
7/9
![या लॉन्चनंतर, ऑटोमेकरकडे आता तिन्ही सेगमेंट, SUV, सेडान आणि हॅचबॅकमध्ये इलेक्ट्रिक कार मॉडेल्स आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566054b13.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लॉन्चनंतर, ऑटोमेकरकडे आता तिन्ही सेगमेंट, SUV, सेडान आणि हॅचबॅकमध्ये इलेक्ट्रिक कार मॉडेल्स आहेत
8/9
![ज्यामुळे भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात टाटाचे स्थान मजबूत होईल असे दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9fd906.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्यामुळे भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात टाटाचे स्थान मजबूत होईल असे दिसते.
9/9
![पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, Tata Tiago EV ला दोन बॅटरी पॅकचा पर्याय आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/8cda81fc7ad906927144235dda5fdf1584117.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, Tata Tiago EV ला दोन बॅटरी पॅकचा पर्याय आहे
Published at : 28 Sep 2022 01:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)