एक्स्प्लोर
New Bike: स्टायलिश आणि पॉवरफुल, कावासाकीने लॉन्च केली नवीन बाईक
Kawasaki Ninja 400
1/6

सुमारे अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कावासाकीने पुन्हा एकदा आपली बाईक Ninja 400 भारतात लॉन्च केली आहे. कावासाकीने काही दिवसांपूर्वी निन्जा 400 जागतिक बाजारपेठेत लॉन्च केली होती. आता ही बाईक भारतीय बाजारपेठेतही उपलब्ध झाली आहे.
2/6

Kawasaki ने याची प्रारंभिक किंमत 4.99 लाख रूपये इतकी ठेवली आहे. कंपनीच्या नवीन 2022 मॉडेलमध्ये बरेच बदल देखील करण्यात आले आहेत, ज्यामुळे ही बाईक आणखी स्टायलिश आणि पॉवरफुल दिसते.
Published at : 25 Jun 2022 11:50 PM (IST)
आणखी पाहा























