एक्स्प्लोर
लाडकी स्विफ्ट सीएनजी व्हेरियंटमध्ये परतली, जाणून घ्या आणखी काय आहे नवीन...
Maruti Swift Cng
1/6

लाडकी मारुती स्विफ्ट आता नवीन रूपात परतली आहे कंपनीने याचा स्विफ्ट एस-सीएनजी व्हेरियंट लॉन्च केला आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत 7.77 लाख रूपये, एक्स-शोरूम किंमतीला लॉन्च करण्यात आली आहे. स्विफ्ट एस-सीएनजी VXi (7.77 लाख रुपये) आणि ZXi (8.45 लाख रुपये) या दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
2/6

बाजारात उपलब्ध असलेल्या सीएनजी कारमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट सर्वात जबरदस्त कार ठरू शकते. मारुती सुझुकीचा दावा आहे की, स्विफ्ट एस-सीएनजी 1 किलो सीएनजीवर 30.90 किमीचा मायलेज देते.
Published at : 12 Aug 2022 11:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























