एक्स्प्लोर
RC390 आणि RC200 बाईक भारतात लॉन्च, दमदार फीचर्ससह किंमत आहे
KTM Bike
1/10

प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी केटीएमने भारतात आपल्या दोन नवीन स्पेशल एडिशन बाईक लॉन्च केल्या आहेत. या बाईक आहेत RC390 आणि RC200. याची KTM RC रेंजसह विक्री केली जाणार आहे. कंपनीने स्पेशल एडिशन लॉन्च करूनही याची किंमत जुन्या मॉडेलच्या जवळपासच ठेवली आहे. कंपनीने KTM RC390 GP ची किंमत 3,16,070 रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. तर RC 200 GP ची किंमत 2,14,688 रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. रुपयांना खरेदी करता येईल.
2/10

तर RC 200 GP ची किंमत 2,14,688 रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. रुपयांना खरेदी करता येईल.
Published at : 27 Sep 2022 10:03 PM (IST)
आणखी पाहा























