एक्स्प्लोर
New Bike Launch: भारीच नाही तर जबरदस्त आहे 'ही' बाईक, दमदार फीचर्ससह किंमत आहे
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/248028c7c53ee3126b9a11c5a2cae97c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ktm
1/6
![प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी केटीएमने भारतात आपली नवीन RC 390 नेक्स्ट जनरेशन बाईक लॉन्च केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/42766098a72b2b10f4eca2f27d9c61678e0af.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी केटीएमने भारतात आपली नवीन RC 390 नेक्स्ट जनरेशन बाईक लॉन्च केली आहे.
2/6
![KTM ने दावा केला आहे की, नवीन RC 390 ला 'ग्रँड प्रिक्स प्रेरित इलेक्ट्रॉनिक्स' ची रेंज मिळते. ज्यात बाईक ट्रॅक्शन कंट्रोल (MTC), QuickShifter+, लीन-एंगल सेन्सिटिव्ह कॉर्नरिंग ABS आणि सुपरमोटो मोडचा समावेश आहे. इतर फीचर्समध्ये केटीएम माय राइडसह टीएफटी डिस्प्ले, पॉवर-असिस्टेड अँटी-हॉपिंग स्लिपर क्लच, 2-स्टेप हाईट अॅडजस्टेबल हँडलबार, तसेच ऑल-एलईडी लाइटिंगचा समावेश आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/cb1c863f27d2f31818f180cecf86087968ac1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
KTM ने दावा केला आहे की, नवीन RC 390 ला 'ग्रँड प्रिक्स प्रेरित इलेक्ट्रॉनिक्स' ची रेंज मिळते. ज्यात बाईक ट्रॅक्शन कंट्रोल (MTC), QuickShifter+, लीन-एंगल सेन्सिटिव्ह कॉर्नरिंग ABS आणि सुपरमोटो मोडचा समावेश आहे. इतर फीचर्समध्ये केटीएम माय राइडसह टीएफटी डिस्प्ले, पॉवर-असिस्टेड अँटी-हॉपिंग स्लिपर क्लच, 2-स्टेप हाईट अॅडजस्टेबल हँडलबार, तसेच ऑल-एलईडी लाइटिंगचा समावेश आहे.
3/6
![RC 390 ची ही 2022 आवृत्ती मागील-जनरल मॉडेलच्या तुलनेत सुमारे 37,000 रुपयांनी अधिक महाग ठेवण्यात आली आहे. याची किंमत 3.14 लाख रुपये (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/c4cdbf8f3259007e4bbdc21fb737f80b84ed0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
RC 390 ची ही 2022 आवृत्ती मागील-जनरल मॉडेलच्या तुलनेत सुमारे 37,000 रुपयांनी अधिक महाग ठेवण्यात आली आहे. याची किंमत 3.14 लाख रुपये (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) आहे.
4/6
![2022 RC 390 पूर्वीप्रमाणेच 373 cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर DOHC इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 43.5 PS पॉवर आणि 37 Nm टॉर्क जनरेट करते आणि 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/201c47f88f84c552c19703687a70281bee597.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2022 RC 390 पूर्वीप्रमाणेच 373 cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर DOHC इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 43.5 PS पॉवर आणि 37 Nm टॉर्क जनरेट करते आणि 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
5/6
![2022 KTM RC 390 नवीन इंजिनीयर्ड बोल्ट-ऑन सबफ्रेमसह ट्यूबलर स्प्लिट-ट्रेलीस फ्रेमवर बनवली गेले आहे. ब्रेकिंग ड्युटी BYBRE डिस्क ब्रेकद्वारे घेतली जाते आणि त्यात ड्युअल चॅनल ABS देण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/62b0e167f68e8dc42bea9f301597896672207.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2022 KTM RC 390 नवीन इंजिनीयर्ड बोल्ट-ऑन सबफ्रेमसह ट्यूबलर स्प्लिट-ट्रेलीस फ्रेमवर बनवली गेले आहे. ब्रेकिंग ड्युटी BYBRE डिस्क ब्रेकद्वारे घेतली जाते आणि त्यात ड्युअल चॅनल ABS देण्यात आला आहे.
6/6
![नवीन-जनरल RC 390 चे ग्राउंड क्लीयरन्स 153 मिमी आहे आणि याचे वजन 172 किलो आहे. तर सीट 835 मिमी उंचीवर सेट केली गेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/bfa08a21444b0c509745c55b297b9806b9b3d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन-जनरल RC 390 चे ग्राउंड क्लीयरन्स 153 मिमी आहे आणि याचे वजन 172 किलो आहे. तर सीट 835 मिमी उंचीवर सेट केली गेली आहे.
Published at : 23 May 2022 07:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)