एक्स्प्लोर

'या' बाईकची कमी किंमत पण मायलेज जबरदस्त

'या' बाईकची कमी किंमत पण मायलेज जबरदस्त

1/7
Best Mileage Bike: वाढत जाणाऱ्या इंधन दरामुळे अनेकजण अधिक मायलेज देणारी कार, बाईक खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

2/7
तुम्हीदेखील अधिक मायलेज देणारी बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही बाईकचा पर्याय आहे.

3/7
या  बाईकचा विचार तुम्ही करू शकता. जाणून घेऊयात या बाईकची वैशिष्ट्ये

4/7
Bajaj CT 110 बाईकची किंमत 58,925 रुपयांपासून सुरू होते. ही बाईक दोन व्हेरिएंट आणि सात रंगामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 115.45 सीसीचे इंजिन आहे. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 70 किमीचे अंतर कापते. याचे इंजिन 8.48 बीएचपी पॉवर आणि 9.81 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करतात.

5/7
Bajaj CT 100X ही चांगली मायलेज देणारी बाईक आहे. या बाईकची किंमत 59104  रुपयांपासून सुरू होते. या बाईकला बीएस 6 इंजिन असून 115 सीसी क्षमता आहे. यामध्ये डेटाइम रनिंग लाइट फीचर आहे. बाइकचे इंजिन 7000RPM वर 8.6 पीएस पॉवर आणि 5000 आरपीएमवर 9.81 न्यूटन मीटर इतके पीक टॉप्क जनरेट करते. ही बाइक एका लिटरमध्ये 75 किमी अंतर कापू शकते.

6/7
Bajaj Platina 100  या बाईकची किंमत 52,915 रुपयांपासून सुरू होते. ही बाईक 4 व्हेरिएंट आणि 10 रंगात उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 102 सीसीचे इंजिन आहे. हे इंजिन 7.79 बीएचपी पॉवर आणि 8.3 न्यूटन मीटरचे टॉर्त जनरेट करते. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 72 किमी अंतर कापते. या बाईकमध्ये 11 लिटर पेट्रोलची टाकी आहे. या बाईकचे वजन 119 किलो आहे.

7/7
TVS Sport ही देखील एक मायलेज बाइक आहे. या बाईकची किंमत 60 हजार 130 रुपयांपासून सुरू होते. ही बाइक दोन व्हेरिएंट आणि सात रंगामध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 109 सीसी क्षमतेचे इंजिन आहे. यामुळे 8.18 बीएचपी पॉवर आणि 8.7 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईक 70 किमीपर्यंतचा मायलेज देते. यामध्ये 10 लिटर पेट्रोलची टाकी आहे.

ऑटो फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत

शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण

Embed widget