एक्स्प्लोर
Electric Car : Kia EV6 ही नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लॉन्च होणार आहे; किंमत माहितीये?
kia ev6 electric car
1/6

Kia EV6 Electric Car लवकरच भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या ईव्हीसाठी सर्व तयारी केली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, Kia EV6 च्या अधिकृत लाँचच्या आधी प्री-बुकिंग 26 मे 2022 पासून सुरू होईल.
2/6

इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर सिंगल, फुल-लोडेड व्हेरियंटमध्ये लॉन्च केले जाईल. कंपनीने सांगितले की, लॉन्चच्या पहिल्या वर्षात फक्त 100 युनिट्स विकल्या जातील. Kia सध्या Sonet (Sonet), Seltos (Seltos), Carnival (Carnival) आणि Carens (Carens) यांसारख्या फक्त ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) कार विकते. यापूर्वी कंपनीने आधीच आपली इलेक्ट्रिक कारEV6 जागतिक बाजारपेठेत सादर केली होती.
Published at : 25 Apr 2022 04:01 PM (IST)
आणखी पाहा























