एक्स्प्लोर
New Honda Active Launched: Honda Activa H-Smart कीलेस फंक्शनसह भारतात लॉन्च, पाहा फोटो
New Honda Activa Launched
1/9

प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी होंडाची Activa स्कूटर ही देशात खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. विशेष करून तरुणाईची या स्कूटरला मोठी पसंती आहे. यामुळेच बाजारात या स्कूटरला मोठी मागणी असून ही देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक आहे. अशातच आता कंपनीने Activa चे H-Smart व्हेरिएंट लॉन्च केले आहे.
2/9

कंपनीने या स्कूटरची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 74,536 रुपये ठेवली आहे. ही स्कूटर एच-स्मार्ट तंत्रज्ञानासह कंपनीच्या सध्याच्या Activa 6G चे अपडेटेड मॉडेल आहे.
Published at : 23 Jan 2023 10:45 PM (IST)
आणखी पाहा























