एक्स्प्लोर
आकाराने लहान, पण फीचर्स दमदार; लवकरच भारतात लॉन्च होणार 'ही' कार
EaS-E
1/6

स्टार्ट-अप कंपनी PMV लवकरच भारतात सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. EaS-E असं या इलेक्ट्रिक कारचे नाव असणार आहे. ही कार आकाराने लहान असली तरी यात जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.
2/6

ही इलेक्ट्रिक कार EaS-E जुलै महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. EaS-E चा लूक Citroen AMI आणि MG E200 शी मिळताजुळता असू शकतो. या कारमध्ये ग्राहकांना 13-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहेत.
Published at : 11 Jun 2022 11:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























