एक्स्प्लोर
Live आणि Feel या दोन प्रकारात नवीन Citroen C3 लॉन्च, मिळणार हे फीचर्स
Citroen India
1/6

Citroen ने आपली नवीन कार Citroen C3 भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने ही छोटी एसयूव्ही 5.71 लाख रुपये किंमतीत लॉन्च केली आहे. Citron C3 Live आणि Feel या दोन प्रकारात लॉन्च करण्यात आले आहे. याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 8.05 लाख रुपये आहे.
2/6

कंपनी 19 शहरांमध्ये डीलरशिपद्वारे याची विक्री करत आहे. तसेच आजपासूनच या कारची डिलिव्हरी सुरू झाली आहे. Citroen C3 ची च्या किंमतीत नंतर कंपनी वाढ ही करू शकते. ही कार 90 टक्के भारतातच तयार करण्यात आली आहे. कंपनीच्या तिरुवल्लूर, तमिळनाडू येथील प्लांटमध्ये याचे उत्पादन सुरु आहे.
Published at : 20 Jul 2022 11:43 PM (IST)
आणखी पाहा























