एक्स्प्लोर

Photo: स्टायलिश लूक आणि पॉवरफुल इंजिन; Audi Q3 Sportback लॉन्च

Audi Q3 Sportback launched in India

1/8
जर्मन ऑटोमेकर ऑडीने भारतात आपली Q3 स्पोर्टबॅक कार लॉन्च केली आहे. ही कार काही महिन्यांपूर्वी देशात लॉन्च झालेल्या Q3 SUV ची कूप व्हर्जन आहे.

2/8
ही कार कंपनीने स्पोर्टियर डिझाइनमध्ये तयार केली आहे. हे कार दिसायला अत्यंत स्टायलिश आहे. यात अनेक जबरदस्त फीचर्स कंपनीने दिले आहेत. याच कारच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

3/8
नवीन Q3 स्पोर्टबॅक S-Line बाह्य स्टाइलिंग पॅकेज आणि 5 स्पोक V स्टाइल 'S डिझाइन' आणि 18 इंच अलॉय व्हीलसह येते. Q3 स्पोर्टबॅकमध्ये LED हेडलॅम्प, पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि डायनॅमिक टर्न इंडिकेटरसह LED रिअर कॉम्बिनेशन लॅम्प देखील मिळतात.

4/8
नवीन ऑडी Q3 स्पोर्टबॅक पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात टर्बो ब्लू, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथॉस ब्लॅक आणि नवरा ब्लू यांचा समावेश आहे.

5/8
कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यात 30 कलर ऑप्शन्स, 10.1-इंच मल्टीमीडिया इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, व्हर्च्युअल कॉकपिट आणि 2-झोन क्लायमेट कंट्रोल आणि इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यात ओकापी ब्राउन आणि पर्ल बेज असे दोन इंटीरियर रंग पर्याय मिळतात.

6/8
कार Q3 प्रमाणेच 2.0L टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 190 hp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

7/8
ही कार फक्त 7.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडते. या कारमध्ये ऑल व्हील ड्राइव्ह क्वाट्रो सिस्टीम देण्यात आली आहे.

8/8
Q3 स्पोर्टबॅक त्याच्या सेगमेंटमधील SUV कूप कारच्या नवीन ट्रेंडमध्ये सामील झाली आहे. जी आपल्या सेगमेंटमध्ये  सर्वात वर मानली जाते. या कारसह ऑडीने आपला पोर्टफोलिओ वाढवला आहे. याच्या नवीन लूकमुळे ही इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरते. तसेच याला अधिक शक्तिशाली पेट्रोल इंजिन मिळते, जे Q3 स्पोर्टबॅकला त्याच्या किंमतीत एक उत्तम ऑप्शन बनवते. सध्या या सेगमेंटमध्ये भारतात Q3 स्पोर्टबॅकचा कोणताही मजबूत प्रतिस्पर्धी नाही. Q3 स्पोर्टबॅक स्टायलिश वाहनाच्या शोधात असलेल्या लोकांना आकर्षित करेल.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार

मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ

मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही

Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, समर्थकांनी टायर जाळले
ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं शपथविधी सोहळ्याकडे पाठ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Cabinet Expansion:फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेचे हे 'मंत्री' मंत्रिमंडळातMaharashtra Cabinet Expansion : नितेश राणे, बावनकुळे ते आशिष शेलार कुणा-कुणाला मंत्रिमंडळात स्थान?Maharashtra Cabinet Expansion : महायुतीचा शपथविधी, राष्ट्रवादीचे 9 मंत्री नव्या मंत्रिमंडळातNavneet Rana : मंत्रिपद न मिळाल्यानं Ravi Rana नाराज असल्याची चर्चा, नवनीत राणांची पोस्ट चर्चेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, समर्थकांनी टायर जाळले
ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं शपथविधी सोहळ्याकडे पाठ
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा

Deepak Kesarkar : शपथविधी मंत्र्यांचा असतो तर अधिवेशन आमदारांचं असतं, दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेना भेटायला गेलो पण आमदारांची गर्दी होती, त्यामुळं पुन्हा... दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव

Embed widget