एक्स्प्लोर
येत आहे Ather ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, एका चार्जमध्ये देणार 146km ची रेंज
2022 Ather 450X
1/6

Ather Energy आज भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमधील बाजारातील आघाडीवर आहे. कंपनी आपल्या अपडेटेड मॉडेलसह पुन्हा बाजारात उतरण्यास सज्ज झाली आहे.
2/6

कंपनीने Ather 450X मॉडेलला पूर्णपणे अपडेटड केले आहे. आपल्या एका अधिकृत ट्विटमध्ये Ather Energy ने नवीन Ather 450X ची लॉन्च तारीख उघड केली आहे. Ather Energy ने घोषणा केली आहे की, नवीन-जनरेशन Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर 19 जुलै रोजी भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल.
Published at : 16 Jul 2022 11:36 PM (IST)
आणखी पाहा























