एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

बॅटरी आणि सौर उर्जेवर धावते 'ही' कार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Aptera EV

1/10
अमेरिकेतील स्टार्ट-अप कंपनी Aptera EV ने आपल्या सोलर कार सादर केली आहे. ही एक हायब्रीड कार आहे, जी बॅटरी आणि सोलर चार्जिंग या दोन्हीवर धावू शकते.

2/10
याची खास गोष्ट म्हणजे ही कारएकदा फुल्ल चार्ज केल्यावर तब्बल 1609 किमी धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. ही कार भविष्यकालीन डिझाइनवर आधारित आहे. ज्यामुळे ती कमाल 177 किमी/तास वेगाने धावू शकते.

3/10
ही एक सोलर कार आहे, ज्यामुळे वीज नसतानाही ती सूर्यप्रकाशाने चार्ज होऊ शकते. सूर्यप्रकाशासह ही कार एका दिवसात 64 किलोमीटर धावण्यासाठी चार्ज केली जाऊ शकते.

4/10
जर तुम्ही ही कार 64 किलोमीटरपेक्षा कमी चालवली तर तुम्हाला ती चार्ज करण्याची गरज भासणार नाही.

5/10
या कारच्या बाहेरील बाजूस सोलर पॅनल्स बसवण्यात आले आहेत. ज्यामुळे ती दिवसभर उन्हात चार्ज होत राहते. एवढेच नाही तर रस्त्यावरून चालतानाही ही कार चार्ज होते.

6/10
ही फक्त सौर उर्जेवरून 700W चार्ज होते. या कारच्या बॅटरी आणि मोटरबद्दल बोलायचे झाले तर, तर यात 150 kWh ची पॉवरफुल मोटर बसवण्यात आली आहे. कारची मोटर या कारला वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर चालवण्यास पुरेशी पॉवर देते.

7/10
या कारला एरोडायनामिक आकार देण्यात आला आहे. ज्यामुळे ही कार तिच्यावर येणाऱ्या हवेचा दाब कमी करू शकते. हवेचा दाब कमी करण्यासाठी गाडीची चाके झाकलेली असतात.

8/10
कारची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की हिला थंड होण्यात कोणतीही अडचण येत नाही. या कारच्या आत दोन लोकांसाठी सीट आणि वरच्या दिशेने उघडणारे दोन दरवाजे देण्यात आले आहेत.

9/10
सध्या कंपनीने या सोलर कारची किंमत 25900 डॉलर्स (जवळपास 21 लाख रुपये) निश्चित केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी कंपनीने आधीच बुकिंग सुरू केली आहे. ग्राहकांना ही कार कंपनीच्या वेबसाइटवर बुक करता येईल.

10/10
दरम्यान, ही कार विकसित करण्यासाठी Aptera कंपनीने क्राउडफंडिंगद्वारे पैसे उभे केले होते. कंपनीने या कारचे पहिले प्रोटोटाइप मॉडेल 2019 मध्ये सादर केले होते. मात्र, निधीअभावी कंपनीने 2021 मध्ये प्रकल्प पूर्ण केला. Aptera ची ही सोलर कार कंपनीच्या पहिल्या सोलर कार 'Aptera 2 Series' पासून प्रेरित आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसनेही दिला उमेदवार

कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला

Nashik Teachers Constituency :  'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Vishal Patil on Congress Meeting :  अपक्ष खासदार विशाल पाटलांची काँग्रेसच्या बैठकीला उपस्थितीJitendra Awhad on Powai Case : मनपाच्या कारवाईवर आव्हाडांचा संताप, खाजगी बाऊन्सरला बाहेर काढलंAmol Mitkari On Sharad Pawar MLA : शरद पवार गटाचे तीन आमदार आमच्या संपर्कात - अमोल मिटकरीSachin Ahir On Eknath Shinde MLA : विधानसभेसाठी महायुतीतल्या आमदारांची धास्ती वाढलीये- सचिन अहिर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसनेही दिला उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसनेही दिला उमेदवार
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
Nashik Teachers Constituency :  'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
धक्कादायक! जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश

मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'

एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Chahat Fateh Ali Khan Bado Badi : गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
Embed widget