एक्स्प्लोर
1082cc च दमदार इंजिन, Honda Hawk 11 लॉन्च; पाहा फोटो
honda
1/6

दिग्गज दुचाकी उत्पादक कंपनी Honda ने आपली नवीन Honda Hawk 11 (2022 Honda Hawk 11) बाईक जपानमध्ये लॉन्च केली आहे. ही बाईक निओ-रेट्रो कॅफे रेसर डिझाइन दर्शवते.
2/6

जपानच्या बाजारपेठेत या बाईकची विक्री सुरू झाली आहे. निओ-रेट्रो रेसर बाईकची किंमत 1.397 मिलियन येन (भारतीय चलनात सुमारे 8.30 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. ही बाईक या वर्षाच्या सुरुवातीला ओसाका मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती आणि आता ती बाजारात दाखल झाली आहे.
Published at : 25 Apr 2022 11:57 PM (IST)
आणखी पाहा























