एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादच्या 216 ग्रामपंचायतीसाठी दुपारपर्यंत 55.17 टक्के मतदान
Jalna Gram Panchayat Election: औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे.
Aurangabad News
1/9

औरंगाबाद तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीसाठी 58.04 टक्के मतदान झाले आहे.
2/9

पैठण तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीसाठी 50.66 टक्के मतदान झाले आहे.
3/9

फुलंब्री तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी 56.59 टक्के मतदान झाले आहे.
4/9

सिल्लोड तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी 56.68 टक्के मतदान झाले आहे.
5/9

सोयगाव तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीसाठी 57.85 टक्के मतदान झाले आहे.
6/9

कन्नड तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीसाठी 54.78 टक्के मतदान झाले आहे.
7/9

खुलताबाद तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीसाठी 55.61 टक्के मतदान झाले आहे.
8/9

वैजापुर तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीसाठी 54.51 टक्के मतदान झाले आहे.
9/9

गंगापूर तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी 55.15 टक्के मतदान झाले आहे.
Published at : 18 Dec 2022 05:35 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम


















