एक्स्प्लोर
Aurangabad Rain Update : सीतान्हाणी धबधब्याचे रौद्ररूप, पाहा फोटो
rain,aurangabad
1/5

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे धबधब्याचे रौद्ररूप पाहायला मिळतंय
2/5

औरंगाबाद जवळील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातही पावसाते हजेरी लावली आहे.
3/5

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वेरुळ लेण्यातील सीतान्हाणी धबधबा ओसंडून वाहतोय.
4/5

हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.
5/5

वाहता धबधबा लेणीचा सौंदर्य अधिकच वाढवतोय.
Published at : 13 Jul 2022 06:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























